कणा
ओळखलत का सर मला पावसात आला कोणीकपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुनगंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचलीमोकळ्या हाती जाईल…
ओळखलत का सर मला पावसात आला कोणीकपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुनगंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचलीमोकळ्या हाती जाईल…
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणीमज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाचीचिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथेमाझे अबोलणे ही…
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेलेहिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झालीभाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे…