दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेलेहिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झालीभाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे…

Continue Readingदोन दिवस